चकचकता आरसा
तुझा शोध घेतांना ज्या प्रहावात मी वहात आहे तो प्रवाह तूच निर्माण केलास आणि त्या प्रवाहात तसाच सामीलहि झालास. या अनुभवाची जाणीवहि तूच करून दिलीस व त्याची राखीव करण्याची शक्तीही तूच देत रिहालास.Link to original video https://www.youtube.com/watch?v=TFaB-hEAIcU
...